Home » HEAVY RAINFALL

मुंबईत ‘वेळेपूर्वी’च दाखल झाला मॉन्सून; 75 वर्षांतील सर्वात लवकर आगमन, कोणत्या भागात किती पावसाची नोंद?

केरळनंतर आता मॉन्सून मुंबईतही दाखल झाला आहे. राज्यात रविवारीच मॉन्सूनची एंट्री झाली होती, परंतु मुंबईत इतक्या लवकर येईल, अशी शक्यता नव्हती. भारतीय हवामान विभागानुसार (IMD) गेल्या 75 वर्षांतील हा सर्वात लवकर मॉन्सून आहे. वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले की, दक्षिण-पश्चिम मॉन्सून 26 मे रोजी मुंबईत पोहोचला आहे, तर सामान्यतः तो 11 जूनच्या सुमारास येतो. मुंबईत…

Read More