Home » PM KISAN YOJNA

पीएम किसान सन्मान निधी योजना: २०वी हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार! लवकरच खात्यात जमा होणार २-२ हजार

नवी दिल्ली: शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याची वाट आता फार काळ लागणार नाही. अनेक शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, कारण आतापर्यंत त्यांचे खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन-दोन हजार रुपये जमा…

Read More