रशियन युवतीने सांगितले – भारतीय मुलांशीच लग्न का करावे? दिले खास तीन कारण
भारतामध्ये राहणाऱ्या एका रशियन युवतीने भारतीय मुलाशी लग्न का केले, यामागची कारणं सांगत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही महिला आध्यात्मिक शिक्षणासाठी भारतात आली होती, मात्र भारताची संस्कृती, वातावरण आणि लोकांमधील आपुलकी पाहून इथेच स्थायिक झाली आणि तिने एका भारतीय युवकाशी लग्न केले. — भारताने मन जिंकलं, प्रेमात पडून…
