रेखा वाढदिवस विशेष: ७ अफेअर, १ लग्न… तरीही एकटीच! रहस्यमयी बंगला बनला तिचं जगणं
बॉलिवूडच्या १९७० च्या दशकात रेखा (Rekha) आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमकहाणीची चर्चा सर्वत्र होती. आपल्या पहिल्याच चित्रपटानंतर रेखाचं नाव ज्या-ज्या अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं, त्यात नविन निश्चल, विनोद मेहरा आणि अक्षय कुमार यांसारखी अनेक नावं होती. चला तर जाणून घेऊया रेखाच्या त्या अफेअर्सबद्दल, ज्यांनी तिचं आयुष्य कायम चर्चेत ठेवलं. — 🌸…
