Home » hollywood

मॅडोना पेक्षा तब्बल 38 वर्षांनी लहान बॉयफ्रेंड कोण? फुटबॉलपटू अकीम मॉरिसने सोडवली गायिकेची ही सवय

  अमेरिकन पॉप सिंगर मॅडोना (Madonna) आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत राहतात. 67 वर्षांच्या मॅडोनाचा 29 वर्षांचा प्रियकर अकीम मॉरिस सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, त्याने मॅडोनाची एक वाईट सवय सोडवण्यासाठी तिला प्रेरणा दिली आहे. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.   मॅडोना पेक्षा 38 वर्षांनी लहान बॉयफ्रेंड   मॅडोना आपल्या प्रोजेक्ट्सबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत…

Read More