१५ ऑगस्टला ‘चहापाणी अमृततुल्य अँड मिसळवाला’चे भव्य उद्घाटन
१५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, स्थानिक आमदार श्री. शंकर मांडेकर आणि श्री. सुनील खुळे यांच्या उपस्थितीत ‘चहापाणी अमृततुल्य अँड मिसळवाला’चे भव्य उद्घाटन होणार आहे. ही नवी खाद्यपेढी उभारण्यामागे आहेत तीन भाऊ – ज्यांनी आपल्या आयुष्यातील सुरुवातीच्या संघर्षातून वाट काढत मेहनतीच्या जोरावर यश मिळवले. व्यवसायाची उत्तम समज आणि चिकाटीमुळे त्यांनी आधी बूटांची दुकान,…
