स्वातंत्र्यदिन 2025: पंतप्रधान मोदींकडून युवकांना मोठी भेट, आजपासून रोजगार योजनेला सुरुवात – कोणाला मिळणार फायदा?
आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Independence Day Speech) यांनी आपल्या भाषणातून देशातील कोट्यवधी युवकांना मोठी भेट दिली आहे. त्यांनी आजपासूनच ‘पीएम विकसित भारत रोजगार योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र युवकांना 15 हजार रुपये मिळणार आहेत. — स्वातंत्र्यदिनानिमित्त नवीन रोजगार योजनेचा शुभारंभ नवी…
