
नांदेडमध्ये गैरप्रकार उघड – जिल्हाधिकाऱ्यांचा कडक निर्णय, हदगावचे दुय्यम निबंधक सेवांबाहेर
नांदेड : जिल्ह्यातील निबंधन कार्यालयांमध्ये खरेदी-विक्री व्यवहारासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणं अपेक्षित असतानाही अनेक गैरव्यवहार घडत असल्याचं वारंवार समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर हदगाव निबंधक कार्यालयात 190 पेक्षा अधिक नोंदणी दस्तऐवजांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तत्काळ कारवाई करत दुय्यम निबंधक…