Home » OPERATION SINDOOR

प्रिती झिंटाची वीर नारिंना सलामी; ऑपरेशन सिंदूरनंतर आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशनला 1 कोटींचे योगदान

बॉलीवूड अभिनेत्री व पंजाब किंग्ज (IPL) संघाची सहमालक प्रिती झिंटा यांनी भारतीय लष्कराच्या साउथ वेस्टर्न कमांड अंतर्गत आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशन (AWWA) ला 1 कोटी रुपये मदत दिली आहे. ही मदत त्यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर केली आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला होता. प्रिती झिंटाने…

Read More

“अमेरिकेने जे सोसले, तेच आता आपणही भोगतोय” – 9/11 स्मारकाजवळ शशी थरूर यांनी पाकिस्तानवर साधला निशाणा”

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारताने जगाला पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध दाखवण्यासाठी ७ प्रतिनिधीमंडळांची तयारी केली आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ अमेरिकेत पोहोचले असून, त्यांनी तेथे दहशतवादाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा हेतू हिंदू-मुस्लिम ऐक्य भंग करणे असल्याचे स्पष्ट करताना भारत कधीच दहशतवाद सहन करणार नसल्याचे ठामपणे सांगितले. — सर्वपक्षीय…

Read More