Home » AHLIYANAGAR

मुकुंद चिलवंत यांनी स्वीकारला अहिल्यानगर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

  अहिल्यानगर, दि. २३-राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुकुंद चिलवंत यांना माहिती व जनसंपर्क विभागातील विविध स्तरांवर काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. मंत्रालय, मुंबई येथील वृत्तचित्र…

Read More

बोलणार नाही करून दाखवणार दुबेया कुटुंबाचे सांत्वनप्रसंगी डॉ. सुजय विखे यांचे सूचक विधान

  श्रीरामपूर (प्रतिनिधी): शहरातील तरुण उद्योजक आकाश दुबे यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दुबे कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी आकाश दुबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांचे सांत्वन केले. गेल्या काही दिवसांपासून आकाश दुबे हत्याप्रकरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

Read More

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोषी पोलीस निलंबित

मुंबई दिनांक 26 जून, 2025 महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या दिनांक २२ जून २०२५ रोजीच्या अहिल्यानगर शहरातील दौऱ्यादरम्यान गंभीर स्वरूपाच्या सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबतच्या त्रुटी आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केलेले पोकॉ/2580 भगवान रामदास वाघुले यांना पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निलंबित केले आहे. अहिल्यानगर संलग्न जिल्हा विशेष शाखा, अहिल्यानगर परिक्षेत्राचे पोकॉ/2580 भगवान रामदास वाघुले यांनी…

Read More