भारतीय सैन्यशक्तीला मिळणार स्वदेशी ‘शेर’ रायफलची ताकद, वर्षाअखेरीस उत्पादन पूर्णपणे देशातच
भारतीय लष्करासाठी अत्याधुनिक ‘क्लाश्निकोव एके-203’ रायफल आता पूर्णपणे भारतात तयार होणार असून, तिला ‘शेर’ हे स्वदेशी नाव देण्यात येणार आहे. अमेठी येथील कारखान्यात तयार होणाऱ्या या रायफलचे सर्व भाग आता देशातच बनवले जातील. 31 डिसेंबरपूर्वी पहिली ‘शेर’ रायफल लष्करात दाखल होणार अमेठीतील इंडियन रशियन रायफल प्रॉडक्शन लिमिटेड (IRRPL) या संयुक्त कंपनीमार्फत 31 डिसेंबर 2025 पर्यंत…
