भारत चमचमीत मर्सिडीज, आम्ही वाळूचा डंपर’ – आसिम मुनीरचा खुद्द पाकिस्तानावर टोला; सोशल मीडियावर चांगलाच हशा
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असली तरी शेखी मिरवण्यात तो नेहमी पुढे असतो. फ्लोरिडा येथील एका कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी भारताशी तुलना करताना पाकिस्तानालाच वाळूने भरलेला डंप ट्रक संबोधले, तर भारताची तुलना त्यांनी चमचमीत मर्सिडीजशी केली. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर चांगलाच विनोद सुरू आहे. मुख्य मुद्दे: फ्लोरिडा, टॅम्पा येथे…
