Home » तंत्रज्ञान (Technology)

नव्या पिढीच्या उद्योजकतेचं उदाहरण – ‘द बाइटबूस्ट’ने गाठला यशाचा टप्पा

  पुणे : डिजिटल मार्केटिंगच्या वाढत्या युगात दोन तरुण महिलांनी ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेला वास्तवात उतरवत अवघ्या दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘द बाइटबूस्ट’ (The Byteboost) या व्यवसायाने अवघ्या एका वर्षात 70 हून अधिक प्रकल्प पूर्ण करत उल्लेखनीय यश मिळवलं आहे.   डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, जाहिरात, सोशल मीडिया नेटवर्किंग आणि एसईओ (SEO) यांसारख्या सर्व सेवा एकाच…

Read More

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा संपन्न.

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात. शासनाचा जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय…

Read More