Home » NASHIK

नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टचा सुळसुळाट! वृद्धांची फसवणूक करून सायबर ठगांनी उकळले तब्बल 6 कोटी आणि 72 लाख

  नाशिक : सायबर ठग आता लोकांना फसवण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नाशिकमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 6 कोटी आणि 72 लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये ठगांनी आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगून वृद्धांना धमकावले आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली.   याप्रकरणी…

Read More

नव्या पिढीच्या उद्योजकतेचं उदाहरण – ‘द बाइटबूस्ट’ने गाठला यशाचा टप्पा

  पुणे : डिजिटल मार्केटिंगच्या वाढत्या युगात दोन तरुण महिलांनी ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेला वास्तवात उतरवत अवघ्या दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘द बाइटबूस्ट’ (The Byteboost) या व्यवसायाने अवघ्या एका वर्षात 70 हून अधिक प्रकल्प पूर्ण करत उल्लेखनीय यश मिळवलं आहे.   डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, जाहिरात, सोशल मीडिया नेटवर्किंग आणि एसईओ (SEO) यांसारख्या सर्व सेवा एकाच…

Read More

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत अभाविपचे निर्विवाद वर्चस्व! अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदांसह ५ जागांवर अभाविपचा दणदणीत विजय, निमा स्टुडंट्स फोरम चा दारुण पराभव

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. दिनांक ७ जुलै २०२५ रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुका पार पडल्या. यामध्ये एकूण सात जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन सिनेटच्या ३ पैकी २ पदांवर अभाविपचे…

Read More