नव्या पिढीच्या उद्योजकतेचं उदाहरण – ‘द बाइटबूस्ट’ने गाठला यशाचा टप्पा
पुणे : डिजिटल मार्केटिंगच्या वाढत्या युगात दोन तरुण महिलांनी ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेला वास्तवात उतरवत अवघ्या दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘द बाइटबूस्ट’ (The Byteboost) या व्यवसायाने अवघ्या एका वर्षात 70 हून अधिक प्रकल्प पूर्ण करत उल्लेखनीय यश मिळवलं आहे. डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, जाहिरात, सोशल मीडिया नेटवर्किंग आणि एसईओ (SEO) यांसारख्या सर्व सेवा एकाच…
