कॉल्डप्ले कॉन्सर्टनंतर नवा वाद: माजी सीईओने ‘ओन्लीफॅन्स’वर उडवले तब्बल ₹2.2 कोटी, मॉडेल्ससोबत खासगी व्हिडिओ कॉलचा खुलासा
ब्रिटनमध्ये प्रसिद्ध कॉल्डप्ले (Coldplay) बँडच्या कॉन्सर्टमध्ये रंगेहाथ पकडल्या गेल्यानंतर, टेक कंपनी अॅस्ट्रोनॉमरचे माजी सीईओ अँडी बायरन यांच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालांनुसार, अँडी यांनी एडल्ट वेबसाईट OnlyFans वर सुमारे 2.2 कोटी रुपये खर्च केले. यात त्यांनी केवळ सबस्क्रिप्शनच नाही, तर अनेक मॉडेल्ससोबत खासगी व्हिडिओ कॉल, कस्टम व्हिडिओ आणि वैयक्तिक कंटेंटसाठीही मोठी…
