१७ वर्षांची वेदना संपली : मालेगाव स्फोटप्रकरणातून निर्दोष ठरलेले सुधाकर द्विवेदी यांचा परिवार म्हणतो – “आता कुणी ते दिवस परत देणार?”
कानपूर – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या सुधाकर द्विवेदी यांच्या कुटुंबियांनी तब्बल १७ वर्षांच्या संघर्षाची कहाणी व्यक्त केली आहे. सामाजिक अपमान, आर्थिक अडचणी आणि मानसिक यातना या सगळ्यांतून अखेर त्यांना न्याय मिळाला. त्यांच्या भावाने व सूनबाईंनी हे सगळं काळजीपूर्वक सांगितलं. संघर्षाची कहाणी १२ नोव्हेंबर २००८ रोजी अयोध्या जात असताना सुधाकर द्विवेदी यांना अटक…
