मनोज जरांगे मराठा मोर्चा थेट अपडेट्स : सीएसएमटीला आंदोलकांचा प्रचंड जमाव, पोलिसांकडून स्थानक रिकामे करण्याच्या सूचना
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलन मुंबई आझाद मैदान अपडेट्स : राज्यातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारी, बिझनेस, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील ताज्या बातम्या एका क्लिकवर. — सीएसएमटी परिसरात मराठा बांधवांचा जनसागर, पोलिसांचा प्रवाशांना इशारा मनोज जरांगे पाटील आपल्या समर्थकांसह आझाद मैदान गाठणार आहेत. उपोषण सुरू करण्यासाठी ते मुंबईत दाखल…
