बी. सुदर्शन रेड्डी कोण? I.N.D.I.A आघाडीने उपराष्ट्रपती पदासाठी निवडलेला उमेदवार – जाणून घ्या ५ महत्त्वाच्या गोष्टी
९ सप्टेंबरला होणारे उपराष्ट्रपतीपदाचे निवडणूक लढत रंगतदार ठरणार आहे. एनडीएने सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार केले असून, विरोधकांच्या INDIA आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बी. सुदर्शन रेड्डी ठरले विरोधकांचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार विरोधकांकडून सुदर्शन…
