२०२५ चा चंद्रग्रहण : भाद्रपद पौर्णिमेला लागणार ग्रहण, पाळा या खबरदारीच्या गोष्टी
ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2025) होणार असून काही राशींच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात कोणतेही मंगलकार्य करू नये. सूतक सुरू होण्याआधी पूजाअर्चा व पितृ तर्पण करणे शुभ मानले जाते. — चंद्रग्रहण २०२५ : कधी आणि कुठे दिसणार? सनातन धर्मात भाद्रपद पौर्णिमेला अत्यंत पवित्र मानले जाते. याच्यानंतर आश्विन महिन्याची…
