पुतिन यांच्या 73 व्या वाढदिवशी पंतप्रधान मोदींचा फोन; दोन्ही देशांच्या संबंधांवर झाली चर्चा
पुतिन यांच्या 73 व्या वाढदिवशी पंतप्रधान मोदींचा फोन; दोन्ही देशांच्या संबंधांवर झाली चर्च डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणात भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच धोरणात्मक भागीदारीला प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. मंगळवारी, म्हणजेच 7…
