पाकिस्तान–सौदी संरक्षण करारावर भारताची तीव्र प्रतिक्रिया, परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या रणनीतिक संरक्षण करारामुळे भारताने चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जायसवाल यांनी सांगितले की भारत या कराराचा प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यावर होणारा परिणाम बारकाईने अभ्यासणार आहे. भारत सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि आपल्या हितसंरक्षणासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जायसवाल यांनी स्पष्ट केले की…
