Home » अर्थजगत (Economy & Business) » गुंतवणूक

शेअर बाजारात मोठी घसरण! १५ मिनिटांत गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटींचे नुकसान, ट्रम्प टॅरिफचा मोठा फटका

गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण (Share Market Crash) झाली आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला २५ टक्के टॅरिफ आहे, ज्यामुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. आज सकाळच्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान नवी दिल्ली – अमेरिकेचे…

Read More
BSE

ऑप्शन ट्रेडिंग अपडेट: निफ्टी एक्सपायरी आता मंगळवारी? गुरुवारी न होता आता होणार बदल!

मुंबई – शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी यांची साप्ताहिक एक्सपायरी आता गुरुवारी न होता दुसऱ्या दिवशी होऊ शकते. सेबी (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) प्रत्येक शेअर बाजारासाठी वेगवेगळा एक्सपायरी दिवस ठेवण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने मंगळवार हा…

Read More

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : मुंबई बीकेसी येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे १ मे पासून ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे १ मे रोजी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत…

Read More