Home » PUNE

शरद मोहोळ हत्याकांडाला नवा वळण; कथित सूत्रधार विठ्ठल शेलारच्या सुटकेचे उच्च न्यायालयाचे आदेश, पुणे पोलिसांना मोठा धक्का

  पुणे: शहरातील गुन्हेगारी विश्व हादरवणाऱ्या शरद मोहोळ हत्या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. या खटल्यातील कथित मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल शेलार याची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अटकेदरम्यान कायदेशीर प्रक्रियेत त्रुटी झाल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने हा निकाल दिला असून, त्यामुळे पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  …

Read More

 “अजित पवारांची ओळख हवी का?” पार्थ पवार जमीन व्यवहारावर सोशल मीडियावर मीम्सचा स्फोट

  राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावावर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. पुण्यातील तब्बल १८०० कोटींच्या सरकारी जमिनीचा व्यवहार फक्त ३०० कोटींना झाल्याचे समोर आल्यानंतर नेटकरींनी यावर भन्नाट विनोद आणि शालजोडीतील फटकारे मारायला सुरुवात केली आहे.     —   🔹 “५०० रुपये आहेत, फक्त अजित…

Read More

माझ्यावर MCOCA लावण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा कट’, रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

  पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून महायुतीमध्ये सुरू झालेला वाद आता आणखी चिघळला असून, आमदार रवींद्र धंगेकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. ‘चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत समीर पाटील माझ्यावर मोक्का (MCOCA) लावण्याचा कट रचत आहेत,’ असा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. आपण सत्य बोलत असून, आपला आवाज कोणीही दाबू शकत…

Read More

पुण्यातील अयुष्य कोमकर खून प्रकरण : बंडू अंडेकर व मुलीसह सहा जण अटक

    पुणे गुन्हे शाखेने गँगस्टर सूर्यकांत उर्फ बंडू अंडेकर (70), त्यांची मुलगी वृंदावनी निलांजय वाडेकर आणि तिचे दोन मुलगे तुषार (27) व स्वराज (23) यांना बुलढाणा येथे मध्यरात्री सापळा रचून अटक केली. हे चौघे मेहकरमार्गे महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या तयारीत होते. त्याच प्रकरणात बीटी कावडे रोडवरून अमन युसुफ पठाण (25) व सुजल राहुल मेरागु (20) यांना…

Read More

पुणे-नाशिक महामार्ग उन्नतीकरणामुळे प्रवास वेळेत मोठी बचत; २५ सप्टेंबरला निविदा खुल्या

  पुणे : नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) या 30 किलोमीटर लांबीच्या पुणे-नाशिक महामार्गाचे उन्नतीकरण होणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या दीड ते दोन तास लागणारा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होईल. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, 25 सप्टेंबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे १४ हेक्टर…

Read More

*शिवरायांचे दुर्गवैभव – आता जागतिक ठेवा!*

    छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळ मध्ये उभारलेले गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या आत्म्याचे रूप आहेत. आता हे गड फक्त आपलेच नाहीत, तर संपूर्ण जगाचे झाले आहेत. युनेस्कोने ११ जुलै २०२५ रोजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ दुर्ग आणि एक दक्षिणेतील जिंजीचा किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आणि शिवरायांचे स्वराज्य – जागतिक नकाशावर अधोरेखित झाले. या…

Read More

पुण्यातील खड्ड्यांनी घेतला हैदोस; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे गंभीर प्रश्नचिन्ह

पुण्यातील खड्ड्यांनी घेतला हैदोस; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे गंभीर प्रश्नचिन्   पुणे शहरात गेल्या दोन वर्षांत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता आणि विशेषतः पुण्यातील एक्झिट पॉइंट्स खड्ड्यांनी व्यापलेले दिसतात. शहरात वाहतुकीचा बोजवारा, तुटके रस्ते आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते.   शहरातील नागरिकांच्या…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण

  पुणे, दि.२०: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे बुधवारी (दि.२०) लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली.       यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…

Read More

रोहन लहर 3 मध्ये 79वा स्वातंत्र्यदिन साजरा – समाजातील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

रोहन लहर 3 मध्ये 79वा स्वातंत्र्यदिन साजरा – समाजातील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग पुणे – रोहन लहर 3 या गृहनिर्माण सोसायटीत स्थापनेपासून सर्व पारंपरिक सण-उत्सव मोठ्या सन्मानाने व अभिमानाने साजरे केले जातात. याच परंपरेला पुढे नेत आज 15 ऑगस्ट 2025, भारताच्या 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला.   ध्वजारोहण सोहळ्याला सोसायटीतील अनेक सदस्यांनी हजेरी लावली….

Read More

पुणेच्या नानावरे चौकातील प्रचंड ट्राफिकजॅममुळे नागरिक त्रस्त — नेते गप्प का?

पुणे : बिटवाईज टॉवरजवळील नानावरे चौकात गेली तीन वर्षं दररोज सकाळी व संध्याकाळी दोन ते दोन तास प्रचंड ट्राफिकजॅम होतो आहे. हजारो नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, यामुळे रुग्ण, विद्यार्थी, कामगार, व्यापारी, वयोवृद्ध आणि अगदी स्थानिक राजकारणीही हैराण झाले आहेत. या भागाचे पालकमंत्री अजित पवार आणि स्थानिक आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील…

Read More