एसआयआर फॉर्मपासून ऑनलाइन नोंदणीपर्यंत, निवडणूक आयोगाचा नवा मार्ग; नागरिकांना मिळणार दिलासा
Source google एसआयआर वादानंतर निवडणूक आयोगाने आपली विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नवे उपक्रम सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून ECINET नावाचे एक नवीन डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. एसआयआर वादानंतर निवडणूक आयोग प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. ECINET या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले…
