स्वातंत्र्यदिन 2025: ‘शेतकरी, मासेमार आणि कामगारांच्या हितासाठी मोदी भक्कम भिंत बनून उभे’, लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा ट्रम्पला ठाम इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, सरकार शेतकरीविरोधी कोणतीही नीती सहन करणार नाही. गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या जोरावर भारत जागतिक बाजारपेठेत आपली क्षमता सिद्ध करेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले. लाल किल्ल्यावरून ट्रम्पला थेट संदेश लाल किल्ल्याच्या…
