दिलासादायक बातमी! पुन्हा कमी झाले LPG गॅस सिलेंडरचे दर, व्यावसायिक सिलेंडरवर मोठी घट
LPG गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. यावेळी तब्बल 51 रुपयांपर्यंत दर कमी झाले आहेत. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी हा बदल केला असून ही कपात फक्त 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये लागू होणार आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किरकोळ किंमत आता 1580 रुपये होणार आहे. नवीन दर 1 सप्टेंबरपासून लागू होतील….
