अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या दुखापतीबाबत ताजं अपडेट; फायनलपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली
भारतीय संघाने शुक्रवारी एशिया कप 2025 च्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला. जरी भारताने विजय मिळवला असला तरी दुखापतींनी टीमची चिंता वाढवली आहे. सामन्यात ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि फॉर्मात असलेला सलामीवीर अभिषेक शर्मा दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. रविवारी खेळला जाणार फायनल सामना 61 धावांची खेळी करणारा अभिषेक शर्मा सध्या…
