मोदी–पुतिन संवाद : ट्रम्प भेटीची गुपित चर्चा उघड, फोनवर काय बोलले पुतिन?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. यात पुतिन यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीची माहिती दिली. रशिया-युक्रेन युद्ध शांततेत संपवण्यावर विशेष भर देण्यात आला. मोदी यांनी भारताचा जुना भूमिकाच पुन्हा अधोरेखित करत सांगितले की भारत नेहमीच शांतता आणि कूटनीतीच्या मार्गाने तोडगा काढण्याचा समर्थक आहे आणि…
