भटक्या कुत्र्यांवर केंद्राचा मोठा निर्णय: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार सज्ज; राज्यांना दिला अल्टिमेटम
भटक्या कुत्र्यांवर केंद्राचा मोठा निर्णय: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार सज्ज; राज्यांना दिला अल्टिमेट नवी दिल्ली | sumit Kulkarni सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून कडक पावले उचलली गेली आहेत. आता राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी किमान 70 टक्के कुत्र्यांची नसबंदी व अँटी-रेबीज लस देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या राज्यांची…
