धमक्या देणाऱ्यांना अतुल कुलकर्णींचा इशारा : ‘काश्मीर आमचं आहे, आम्ही येणारच’, थेट पहलगाममध्ये हजेरी.

बातमी: काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसांत अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. या हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर परिणाम झाला असून अनेक पर्यटकांनी त्यांच्या सहली रद्द केल्या आहेत. अशा परिस्थितीत अतुल कुलकर्णी यांनी ‘चला काश्मीरला’ असा नारा देत, दहशतवाद्यांना थेट आव्हान दिलं आहे. ‘तुम्ही धमक्या देऊ नका, काश्मीर आमचं आहे’ – अतुल…

Read More

सिद्धार्थकडून कियाराला खास भेट; कोटींच्या किमतीची आलिशान कार गिफ्ट.

Sidharth Malhotra Gift Luxury Car : बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी लवकरच पालक होणार आहेत. आपल्या लाडक्या बाळाच्या स्वागतासाठी हे दोघं खूपच उत्साही आहेत. अशा आनंदाच्या क्षणी सिद्धार्थने आई होणाऱ्या कियाराला एक खास गिफ्ट दिलं आहे. सिद्धार्थने तिला एक शानदार लग्झरी कार भेट म्हणून दिली आहे, ज्याची किंमत तब्बल कोटी रुपयांच्या घरात आहे….

Read More

“पुढील सुट्टी काश्मीरमध्येच घेणार…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सुनील शेट्टी संतापले, दिला मोठा संदेश.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडमधील कलाकारही पुढे येऊन आपला रोष व्यक्त करत आहेत आणि चाहत्यांना एकतेचे आवाहन करत आहेत. नुकतेच अभिनेता सुनील शेट्टी यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या हल्ल्यावर कठोर वक्तव्य केले. पहलगाम हल्ल्यावर सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया सुनील…

Read More