Home » राज्य बातम्या

पुण्यातील अयुष्य कोमकर खून प्रकरण : बंडू अंडेकर व मुलीसह सहा जण अटक

    पुणे गुन्हे शाखेने गँगस्टर सूर्यकांत उर्फ बंडू अंडेकर (70), त्यांची मुलगी वृंदावनी निलांजय वाडेकर आणि तिचे दोन मुलगे तुषार (27) व स्वराज (23) यांना बुलढाणा येथे मध्यरात्री सापळा रचून अटक केली. हे चौघे मेहकरमार्गे महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या तयारीत होते. त्याच प्रकरणात बीटी कावडे रोडवरून अमन युसुफ पठाण (25) व सुजल राहुल मेरागु (20) यांना…

Read More

पुण्यातील खड्ड्यांनी घेतला हैदोस; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे गंभीर प्रश्नचिन्ह

पुण्यातील खड्ड्यांनी घेतला हैदोस; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे गंभीर प्रश्नचिन्   पुणे शहरात गेल्या दोन वर्षांत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता आणि विशेषतः पुण्यातील एक्झिट पॉइंट्स खड्ड्यांनी व्यापलेले दिसतात. शहरात वाहतुकीचा बोजवारा, तुटके रस्ते आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते.   शहरातील नागरिकांच्या…

Read More

*देऊळवाले समाजातील लाभार्थ्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्याची भावना व्यक्त करत प्रशासनाचे मानले आभार* *श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभ*

उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूजा गार्डन, सुपे येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.     यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तहसीलदार गणेश शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे आदी…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण

पुणे, दि. १८: आपली संस्कृती, संतांचे विचार, परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. श्रीक्षेत्र टाळगाव, चिखली येथे वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था…

Read More

निघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावीत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. १६: अनेक अधिकाऱ्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घातली पाहिजे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. आपण स्वतःदेखील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी…

Read More

नाशिकरोड स्थानकावर दुर्दैवी घटना; हरिद्वार एक्स्प्रेसमध्ये चढताना प्रवासी गंभीर जखमी

नाशिक – मुंबईत घडलेल्या रेल्वे अपघातानंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकावरही सोमवारी आणखी एक धक्कादायक दुर्घटना घडली. हरिद्वार एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एका प्रवाशाचा हात सटकून तो खाली पडला. यामध्ये तो प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे काही वेळासाठी स्टेशनवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला उपचारासाठी…

Read More

मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे दि. 5 : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, या संस्थमध्ये प्रवेश सत्र 2025-26 करीता स्टेनोग्राफी मराठी लेघुखनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. प्रवेशाकरीता https://msbsvet.edu.in या लिंकवरुन प्रशिक्षणार्थ्यांनी 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती संस्थेमध्ये 01 ऑगस्ट 2025 पर्यंत जमा करावेत….

Read More

हिंजवडीत IT अभियंता तरुणीची आत्महत्या; ‘माफ करा, जगायची इच्छा संपली आहे’ असे चिठ्ठीत लिहून 21 व्या मजल्यावरून उडी

पुणे (हिंजवडी): एक धक्कादायक घटना हिंजवडीत घडली आहे, जिथे एका 25 वर्षीय आयटी क्षेत्रातील महिला अभियंत्याने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ‘माफ करा, मी हे माझ्या इच्छेने करत आहे. आता जगायची इच्छा नाही,’ अशी चिठ्ठी लिहून अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे या तरुणीने जीवन संपवलं. ही घटना 31 मे रोजी सकाळीच्या सुमारास ‘द क्राऊन…

Read More

चंद्रशेखर बावनकुळे: ‘चांदवडला येऊ का?’ – फोन उचलताच मंत्री बावनकुळे संतापले, तहसीलदारांना दिली तंबी

शनिवारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विभागीय आयुक्त कार्यालयात ‘जनसंवाद’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एका अधिकाऱ्याविरोधात आलेल्या सततच्या तक्रारींमुळे बावनकुळे संतापले. त्यांनी थेट सभागृहातून चांदवडचे तहसीलदार यांना फोन करून विचारलं, “चांदवडला येऊ का? पहिल्या १० पैकी ८ तक्रारी तुमच्याच आहेत!” असा रोष व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांशी बोला, असा सल्लाही दिला. — नाशिक तहसीलदारांनाही फटकारलं नाशिकमधील…

Read More

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरीत धुवांधार, मुंबईतही पावसाची हजेरी

राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने आजपासून काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाड्यात मंगळवारपासून पावसाची सुरुवात होईल असा अंदाज आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून हलक्या सरी सुरू असून आकाशात काळे ढग दाटले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे….

Read More