टॅरिफ युद्धाचा तडाखा: भारताची अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवण्याची घोषणा, राजनाथ सिंह यांचा दौरा रद्द
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारिक संबंधांवर टॅरिफ वॉरचे सावट आणखीनच गडद झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 25% अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर, भारताने मोठी प्रतिकारात्मक भूमिका घेत अमेरिकेकडून होणारी लष्करी शस्त्र खरेदी स्थगित केली आहे. 31,500 कोटी रुपयांची डील थांबली या डीलअंतर्गत भारताने P-8I पोसीडन सागरी गुप्तचर विमानं,…
