दहा वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अर्थव्यवस्थेत लाखो कोटींची भर, सरकारचा अहवाल जाहीर
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मुळे रोजगार धोक्यात येतील अशी भीती व्यक्त केली जाते, मात्र त्याच वेळी एआयमुळे अर्थव्यवस्था वेगाने वाढून नवीन रोजगारही निर्माण होतील. नीति आयोगाच्या अहवालानुसार, सन 2035 पर्यंत एआय भारतीय अर्थव्यवस्थेत 1.4 ते 1.9 लाख कोटी डॉलरपर्यंतची भर घालू शकतो. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की देशातील प्रत्येक जिल्ह्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर…
