भारत-पाकिस्तान सामना निश्चित! आशिया कप २०२५ चा कार्यक्रम जाहीर, ACC ने दिला मोठा निर्णय
पाहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अनेकांनी पाकिस्तानविरोधात न खेळण्याची भूमिका घेतली होती, मात्र आशियन क्रिकेट परिषद (ACC) ने स्पष्ट निर्णय घेत भारत-पाक सामन्याला हिरवा कंदील दिला आहे. १४ सप्टेंबर रोजी दुबईत हा सामना होणार असल्याचे ACC ने अधिकृतपणे जाहीर केले आहे. — भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय वातावरण…
