थरूर यांचा भावनिक संदेश : ‘पुजारामध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक होतं आणि तो…’ – चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया
भारतीय टेस्ट संघाचा विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बराच काळ संघाबाहेर राहणे आणि निवड समितीकडून दुर्लक्ष होणे यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. पुजाराने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करताना भारतीय संघाचा भाग होणे हे आयुष्यातील सर्वात मोठं अभिमानाचं क्षण असल्याचं म्हटलं. त्यानंतर चाहत्यांसह अनेकांनी त्यांना…
