नेपाळमध्ये सैन्याने घेतली सूत्रे; एअर इंडिया-इंडिगोच्या उड्डाणांवर ब्रेक… जाणून घ्या मोठ्या घडामोडी
नेपाळमध्ये युवकांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी संसद भवनाला आग लावली तसेच सरकारी इमारती व नेत्यांच्या घरांवर हल्ले केले. सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर हिंसा अधिकच भडकली आणि 19 जणांचा बळी गेला. पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आली नाही, त्यामुळे सैन्याची तैनाती करावी लागली. आंदोलनाचा उद्रेक नेपाळ बराच काळ भ्रष्टाचार…
