जुबिन गर्ग यांच्या निधनाने संगीतसृष्टीत शोककळा; अनेक गायक-कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
जुबिन गर्ग यांच्या निधनाने संगीतसृष्टीत शोककळा; अनेक गायक-कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली 52 वर्षीय लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडसह संपूर्ण संगीतसृष्टी हादरली आहे. ‘या अली’ या गाजलेल्या गाण्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जुबिन शुक्रवारी सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंगदरम्यान जगाचा निरोप घेतले. ते तेथे 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करणार होते. संगीतक्षेत्रात…
