sumitkulkarni88

“विद्या बालनला डिनरला बोलावणं आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान” – विजय शाह आणि वाद यांचं जुनं नातं

मध्य प्रदेशचे आदिवासी विकास मंत्री विजय शाह सध्या पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली. हा काही पहिलाच प्रसंग नाही, याआधीही ते अशा अनेक वादांमध्ये अडकले आहेत. त्यांनी एकदा अभिनेत्री विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रित केलं होतं, जे तिनं नकारात्मक…

Read More

खेलो इंडिया युवा स्पर्धे’त 58 सुवर्णपदकांसह 158 पदकं जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या युवा संघाचे अभिनंदन

‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’त 58 सुवर्णपदकांसह 158 पदकं जिंकून केलेली विजेतेपदाची ‘हॅटट्रिक’ ही क्रीडाक्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या युवा संघाचे अभिनंदन मुंबई, दि. 16 :- महाराष्ट्रानं 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य असं एकूण 158 पदकांची लयलूट करत ‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’त सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविलं. स्पर्धेच्या विजेते पदाची हॅटट्रिक…

Read More

श्रीरामपुरात 14 कोटींचे ड्रग्स पकडले

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात काल रात्री श्रीरामपूर शहर पोलिसांनी एक छोटा हत्तीमध्ये सुमारे 14 कोटी रूपयांचे ड्रग्ससह मुद्देमाल जप्त केला आहे. हा साठा पकडल्यानंतर आज याबाबत एसपी राकेश ओला यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबतची माहिती दिली. पकडलेला आरोपी मिनीनाथ विष्णू राशिनकर, वय-38, रा.धनगरवाडी, ता.राहाता याची पोलीस कोठडी घेतल्यानंतर अधिक तपासात हा माल कोठून आला? कोठे चालला…

Read More

कान्स 2025: ब्लॅक ड्रेसमधील नितांशी गोयलचा ग्लॅमर, जैकलीन फर्नांडिसही ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

मनोरंजन डेस्क, नवी दिल्ली | Cannes Film Festival 2025 जगातील सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल्सपैकी एक असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये यंदाही जगभरातील स्टार्सनी रेड कार्पेटवर आपला ग्लॅमर दाखवला. यंदाच्या वर्षी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीनीही आपल्या अदांनी उपस्थितांची मने जिंकली. कान्स 2025 मध्ये नितांशी गोयलचा धमाकेदार डेब्यू ‘लापता लेडीज’मधील फुल कुमारीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली 17 वर्षांची नितांशी…

Read More

निम्रत कौर : अभिनयाच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

निम्रत कौर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मॉडेल म्हणून केली आणि त्यानंतर रंगभूमीवर अभिनय करत स्वतःचं स्थान निर्माण केलं. सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये लहान भूमिका केल्यानंतर तिने अनुराग कश्यप यांच्या निर्मित ‘पेडलर्स’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट २०१२ साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आलेल्या ‘द लंचबॉक्स’…

Read More

ऑपरेशन सिंदूरने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी प्रत्येक भारतीयाचा मान अभिमानाने उंचाविला – सागर बेग

श्रीरामपूर(प्रतिनिधी) :- भारतीय जवानांना आर्थिक मदत करण्याइतपत कोणीही मोठे नाही.पहलगाम मधील भ्याड हल्ल्यातील हिंदूंच्या हत्येचा भारताने पाकिस्तानवर हल्ला करून बदला घेतला आज लढाई थांबवण्यात आली आहे नाहीतर राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून राज्यभर पावती पुस्तकांवर भारतीय सैनिकांसाठी शस्त्रे घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी गोळा केला असता असे बिनधास्त आणि परखड प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नेते व राष्ट्रीय श्रीराम…

Read More

विभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. १४: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर…

Read More

म्हाडा लॉटरी : गृहखरेदीस इच्छुकांसाठी दिलासादायक बातमी, जुलैमध्ये ठाणे-कल्याण परिसरात 4000 घरे मिळणार लॉटरीद्वारे

म्हाडा लॉटरी 2025: घराच्या शोधात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सकारात्मक घडामोड समोर आली आहे. ठाणे आणि कल्याण परिसरात जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण विभागात तब्बल 4000 घरांसाठी भव्य लॉटरी जाहीर होणार आहे. मुंबईसारख्या शहरात घर घेणं आजच्या घडीला सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. साधे 1 BHK घर विकत घेण्यासाठी देखील लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती…

Read More

जेवरमध्ये बसणार देशातील सहावी अति-आधुनिक सेमीकंडक्टर युनिट, मोदी सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’अंतर्गत उत्तर प्रदेशातील जेवर इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ एक नवीन सेमीकंडक्टर युनिट उभारण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. ही देशातील सहावी सेमीकंडक्टर युनिट ठरणार आहे. याआधी या योजनेतून पाच युनिट्ससाठी मंजुरी दिली गेली आहे. ग्रेटर नोएडाला मिळाला आणखी एक औद्योगिक बूस्ट झपाट्याने विकसित होत असलेल्या ग्रेटर…

Read More

तुर्की आणि अजरबैजान बहिष्कार: भारतातील पर्यटकांचा रोष उफाळला, तुर्की-इस्तांबूल !

दैनिक Maharashtra niropya सर्व भारतीयांना कळकळीचे आवाहन करते की, तुर्की, इस्तांबूल (अजरबैजान) या देशांना आता बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी भारताच्या मदतीचे मीठ खाल्लं, ज्यांच्या भूकंपाच्या काळात भारताने सर्वात मोठी मदत केली, त्या देशांनी भारतावर झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानला खुले समर्थन दिलं आहे. आज आपली भारतीय एकता दाखवण्याची हीच वेळ आहे. — तुर्की आणि अजरबैजानचा…

Read More