पुण्यातील खड्ड्यांनी घेतला हैदोस; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे गंभीर प्रश्नचिन्ह
पुण्यातील खड्ड्यांनी घेतला हैदोस; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे गंभीर प्रश्नचिन् पुणे शहरात गेल्या दोन वर्षांत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता आणि विशेषतः पुण्यातील एक्झिट पॉइंट्स खड्ड्यांनी व्यापलेले दिसतात. शहरात वाहतुकीचा बोजवारा, तुटके रस्ते आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. शहरातील नागरिकांच्या…
