फ्लाइटमध्ये प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली; एअर इंडियाच्या क्रूची तत्परता कौतुकास्पद
दिल्ली–बंगळुरू दरम्यानच्या एअर इंडियाच्या विमानात प्रवास करताना एका महिला प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. तिच्या नाकातून सतत रक्तस्राव सुरू झाल्यानंतर केबिन क्रूने तातडीने मदत केली. फ्लाइट अटेंडंट्सनी प्राथमिक उपचार दिल्यानंतर पायलटने त्वरित निर्णय घेत विमान ठरलेल्या वेळेपेक्षा १६ मिनिटे आधी बंगळुरू विमानतळावर उतरवले. डॉक्टर आधीच विमानतळावर उपस्थित असल्याने महिलेवर लगेच उपचार सुरू झाले. सोशल…
