स्वातंत्र्यदिन 2025: देशातील युवकांसाठी पंतप्रधान मोदींचा ‘गुरुमंत्र
आज भारताचा 79वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 12व्यांदा राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूरपासून आत्मनिर्भरतेपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी युवकांसाठी ‘पीएम विकसित भारत रोजगार योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आणि आत्मनिर्भर बनण्याचा तसेच ‘वोकल फॉर लोकल’ या मंत्राचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला….
