महाराष्ट्राचे सेवकत्रय: बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील
महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासात विखे पाटील कुटुंब हे नाव आदराने घेतले जाते. शिक्षण, आरोग्य, सहकार, शेती, जलव्यवस्थापन आणि ग्रामीण विकासात या कुटुंबाने दिलेले योगदान अमूल्य आहे. या कुटुंबाने केवळ राजकारण नाही तर सेवा, विकास आणि जनकल्याण हे जीवनमंत्र मानून काम केले आहे. १) पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे सहकार चळवळीचे शिल्पकार…
