अमेरिकेतील अनेक शहरांत अराजकतेचं वातावरण… शिकागोमध्ये 300 नॅशनल गार्ड्सच्या तैनातीवर व्हाईट हाऊसचं स्पष्टीकरण
डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – अमेरिकेतील प्रसिद्ध शहर शिकागो सध्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिकागोमध्ये मोठ्या संख्येने नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाईट हाऊसनेही ट्रम्प यांच्या या निर्णयाला दुजोरा दिला आहे. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी शिकागोमध्ये 300 नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचे आदेश दिले आहेत….
