रणबीर कपूर–कटरीना कैफच्या व्हेकेशन फोटोंचं रहस्य उघड, फोटोग्राफरचा मोठा खुलासा
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि कटरीना कैफ (Katrina Kaif) यांचं नातं कधीच गुपित नव्हतं. दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. त्यावेळी त्यांच्या बीचवरील फोटोंनी सर्वाधिक चर्चेत जागा मिळवली होती. आता एका नामांकित फोटोग्राफरने त्या लीक झालेल्या फोटोंबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. कटरीना-रणबीरच्या लीक फोटोंचं सत्य बाहेर आलं एक्स कपल फोटोज लीक…
