Q2 GDP: भारतीय अर्थव्यवस्थेची 8.2% झेप; सर्व अनुमानांवर मात, विकासदरात 260 बेसिस पॉइंट्सची उडी
वित्त वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीने जबरदस्त कामगिरी करत 8.2% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत विकासदर 5.6% होता. यावेळी जीडीपीची गती एवढी मजबूत राहिली की तज्ज्ञांनी केलेले सर्व अंदाज मागे पडले. बहुतेक अर्थतज्ज्ञांनी 7 ते 7.3 टक्क्यांच्या दरम्यान वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. जुलै- सप्टेंबर 2025 या कालावधीत भारतीय…
