Headlines

BEML शेअरमध्ये जबरदस्त उसळी! ब्रोकरेजचा सल्ला – अजून वाढ संभवते, पाहा नवीन टार्गेट प्राईस

नवी दिल्ली – मागील काही महिन्यांपासून डिफेन्स सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर झपाट्याने वधारत आहेत. विशेषतः भारत-पाक संघर्ष आणि सध्या सुरू असलेले इराण-इस्रायल युद्ध यामुळे संरक्षण व दारुगोळा बनवणाऱ्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रोकरेज हाउस आनंद राठी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस यांनी BEML (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) या सरकारी कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला…

Read More

वय ४० पार झालीये? तर किडनी देऊ शकते धोका; हे लक्षण दिसल्यास तात्काळ सावध व्हा

नोएडा | जागरूकता मोहिम : किडनी कॅन्सर वाढता धोका नोएडामध्ये जागतिक किडनी कॅन्सर दिनानिमित्त डॉक्टर्सनी नागरिकांमध्ये किडनी कॅन्सरच्या लक्षणांबद्दल जनजागृती केली. सेक्टर २४ येथील ईएसआयसी रुग्णालयात मागील तीन महिन्यांत तब्बल ६०० रुग्णांची डायलिसिस करण्यात आली आहे. वय ४० पेक्षा अधिक असणाऱ्यांनी शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करावी, असे डॉक्टरांचे आवाहन. लक्षणे समजून घ्या…

Read More

“चूक मान्य केली; भारतविरोधकांना आम्ही आश्रय देतो” — पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर कॅनडाचं कबूल

कॅनडाची गुप्तचर संस्था CSIS ने त्यांच्या वार्षिक अहवालात स्पष्ट केलं आहे की खालिस्तानी समर्थक दहशतवादी भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी, निधी उभारण्यासाठी आणि योजना आखण्यासाठी कॅनडाचा उपयोग करत आहेत. अहवालात म्हटलं आहे की हे खालिस्तानी अतिरेकवादी कॅनडाला एक बेस म्हणून वापरत आहेत. CSIS ने बुधवार, दिनांक १८ जून रोजी आपला वार्षिक अहवाल जाहीर केला. एएनआय, ओटावा —…

Read More

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

पुणे, दि. १८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश…

Read More

नवीन टोल कर धोरणामुळे वाचणार हजारो रुपये, वार्षिक फास्टॅग पासमुळे कशी होणार बचत? नितीन गडकरी यांनी दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली (ऑटो डेस्क): केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोल करासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून, नवीन प्रणालीमुळे नागरिकांची हजारोंची बचत होणार आहे. चला जाणून घेऊया, ‘Annual Fastag Pass’ म्हणजे नेमके काय आणि त्याचा फायदा कसा होणार? वार्षिक फास्टॅग पासची घोषणा नितीन गडकरी यांनी…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण

पुणे, दि. १८: आपली संस्कृती, संतांचे विचार, परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. श्रीक्षेत्र टाळगाव, चिखली येथे वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था…

Read More

प्रदीप कोकरे, डॉ. सुरेश सावंत यांचे साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेला समृद्ध, नव्या पिढीला मराठीकडे आकर्षित करतील –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास साहित्यिक प्रदीप कोकरे, डॉ. सुरेश सावंत यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कारांमुळे अधिक समृद्ध –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

मुंबई, दि. 18 :- साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत…

Read More

पुणे महानगरपालिकेचा लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी अनुकूल शहर घडवण्याचा संकल्प.

पुणे, १७ जून २०२५ : लहान मुलं आणि त्यांच्या पालकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या पुणे महानगरपालिकेने Urban95 अंतर्गत Nurturing Neighbourhoods 2.0 या उपक्रमांतर्गत बहु-क्षेत्रीय समविचार बैठकीचे आयोजन केले. यावेळी पुणे शहराला लहान मुलं व पालकांसाठी अनुकूल शहर बनवण्याच्या दृष्टीकोनाचे अनावरण करण्यात आले आणि कुटुंब-मित्र सार्वजनिक जागांसाठी डिझाईन मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशन करण्यात आले. हा उपक्रम गृहनिर्माण व…

Read More

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करा-जिल्हाधिकारी पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा-जिल्हाधिकारी

पुणे, दि. १७: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेली दुर्घटना आणि त्यात झालेले ४ पर्यटकांचा मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाज आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा…

Read More

खूनसांडाचा नवीन खुलासा: एका नव्हे, दोन शस्त्रांनी झाली राजाची हत्या; पोलिसांनी उघड केलं कोण होता हल्लेखोर?

इंदौरचे व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीच्या प्रियकर राज कुशवाह याच्या मित्रांनी मेघालयमधील हनिमूनदरम्यान राजावर हल्ला केला होता. 23 मे रोजी ज्या ठिकाणी हत्या झाली, त्या ठिकाणी पोलिसांनी क्राइम सीनचे पुन्हा चित्रण केले. यामध्ये सोनम रघुवंशी आणि राजचे तीन मित्रही उपस्थित होते. हत्येसाठी वापरले गेले दोन…

Read More