एशिया कप 2025 : श्रेयस अय्यरपासून के.एल. राहुलपर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंना भारतीय संघातून वगळले
एशिया कप 2025 साठी मंगळवारी 15 जणांचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला. यासाठी बीसीसीआय मुख्यालयात बैठक झाली. मुसळधार पावसामुळे बैठक सुरू होण्यास उशीर झाला. बैठकीनंतर मुख्य निवडकर्ता अजीत अगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेसमोर आले. त्यावेळी संघातील 15 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. गिलवर उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलला संघाचा उपकर्णधार म्हणून…
