प्रेमानंदजी भेटायला आले तर…’, रामभद्राचार्यांचा खुलासा; व्हिडिओत धीरेन्द्र शास्त्रीचाही उल्लेख
चित्रकूट : तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी एका मुलाखतीनंतर निर्माण झालेल्या वादाविषयी स्पष्टीकरण देत संतसमाजातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले की काही विधर्मी शक्ती सनातन धर्माला दुर्बल करण्यासाठी संतांमध्ये भेदभाव पेरतात. रामभद्राचार्य म्हणाले की हिंदूंनी एकजुटीने धर्मरक्षणासाठी उभे राहणे आवश्यक आहे. माझ्याविषयी जी गैरसमज पसरवली जात आहे…
