शाळेत पाठवताना पालकांच्या या ५ चुका मुलांचा संपूर्ण दिवस बिघडवतात
सकाळी मुलांना शाळेत पाठवताना पालक नकळत काही अशा चुका करतात, ज्या त्यांच्या संपूर्ण दिवसावर परिणाम करतात. या चुका किरकोळ वाटल्या तरी मुलांच्या मनावर वाईट छाप सोडतात. जर वेळेत सुधारणा केली नाही, तर मुलांच्या मूड, आत्मविश्वास आणि अभ्यासावर त्याचा दुष्परिणाम होतो. शाळेत पाठवताना टाळाव्यात या चुका घरात नकारात्मक वातावरण तयार करणे सकाळी धावपळीमध्ये…
